Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पालकमंत्र्यांवर संपूर्ण राज्याची जबाबदारी

पालकमंत्र्यांवर संपूर्ण राज्याची जबाबदारी

Related Story

- Advertisement -

“वसईत एखादी घटना घडली तर पालकमंत्र्यांना शोधून आणाव लागत. तर ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी देऊन ठेवली आहे. त्यामुळे प्रशासनावर वचक कोणाचेच दिसून येत नाही. त्यामुळे शिवसेनेचेच लोक एकनाथ शिंदे साहेबांना एकटे पाडत आहेत”, असा इशारा मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

- Advertisement -