Wednesday, November 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 5G सेवेवर प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 5G सेवेवर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5जीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून 5जी लॉन्चिंगच्या माध्यमातून देशात एक मोठी क्रांती होणार आहे. मुंबई, पनवेल, पुणे यासह महत्त्वाच्या शहरांमध्ये लवकरच 5जी सेवा सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी पनवेलमधील शाळा निवडली याचा अभिमान आहे. 5जीमुळे इंटरनेट स्पीड वाढेल ॲक्युरसी वाढेल ऑनलाइन शिक्षणाच्या दर्जात वाढ होईल.

- Advertisement -