Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजितदादांना कोपरखळ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजितदादांना कोपरखळ्या

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खात्यातील हस्तक्षेपाबाबत स्पष्ट वक्तव्य केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना त्यांच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करण्यात येत होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा हस्तक्षेप केला. याबाबत सांगताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीकास्त्रसुद्धा डागलं आहे.

- Advertisement -