घरव्हिडिओकेंद्रीय बजेट वर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रीया

केंद्रीय बजेट वर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रीया

Related Story

- Advertisement -

कोव्हिड काळात सर्वसामान्यांना कर कमी होणार याकडे आशा होती मात्र यंदा सादर झालेल्या बजेटमुळे नागरिकांच्या पदरी निराशाच पडली असल्याची प्रतिक्रिया नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच इन्फ्रास्टक्चरवर योग्य तरदूतवर केली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -