घरव्हिडिओकर्जमाफी अमलात आणण्याबद्दल एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

कर्जमाफी अमलात आणण्याबद्दल एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

महा विकास आघाडीने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट कर्जाची रक्कम देण्यासाठी बँकाशी चर्चा सुरु आहे. २ लाखांच्या वर कर्जमाफी देण्यासाठी माहिती मागितली जात आहे. तसेच खातेवाटपाबाबतही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील, असे देखील सांगितले.

- Advertisement -