घर व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना न आवडणारी आहे. बाळासाहेबांचा आत्मा पाहत असेल तर तो माफ करणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. आम्ही केलेली भूमिका बाळासाहेब ठाकरे यांना आवडणारी आहे. त्यांनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना जवळ केले नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

- Advertisement -