घरव्हिडिओकाही काळानंतर बदलतं ठाणे दिसेल - मुख्यमंत्री शिंदे

काही काळानंतर बदलतं ठाणे दिसेल – मुख्यमंत्री शिंदे

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी बदलत्या ठाण्याबद्दल वक्तव्य केले. ठाण्यातील सर्व कामे टप्याटप्याने कामे पूर्ण होतील. बदलतं ठाणे बघायला देशातून लोक येतील, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

- Advertisement -