घरव्हिडिओचौकशी दरम्यान सत्य समोर येईल |

चौकशी दरम्यान सत्य समोर येईल |

Related Story

- Advertisement -

विरारमधील विजय वल्लभ या खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी चौकशी केली जाणार असून सत्य लवकरच समोर येईल, अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

- Advertisement -