Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना धक्का

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निर्णय अमान्य केले आहेत. माजी महापौर नरेश म्हस्के यांची पुन्हा शिंदेंनी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातून हकालपट्टी झालेल्या पदाधिकाऱ्यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान एसीच्या रुममध्ये बसून हकालपट्टी करणं फार सोपं असते परंतु रस्त्यावर उतरुन काम करणं अवघड असते असे माजी महापौर नरेश म्हस्के म्हणाले

- Advertisement -