Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ एकनाथ शिंदेनीही हंटरचा वापर करावा

एकनाथ शिंदेनीही हंटरचा वापर करावा

Related Story

- Advertisement -

“आनंद दिघे यांच्याकडे एक हंटर होता. त्यावेळी त्यांच्या किंवा पक्षाच्याविरुद्ध त्यांना न आवडणार लोकांच्या विरुद्धातले एखाद काम केले तर ते संबंधितांना त्या हंटरने फोडून काढायचे. आजही त्यांचा तो हंटर टेंबी नाक्याच्या ऑफिसमध्ये आहे. त्यामुळे आता पालकमंत्री एकनाथ शिंदेंनीही देखील त्या हंटरचा वापर करावा”, असे मत मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -