Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महोत्सवादरम्यान तब्बल २ हजार७०० नागरिकांनी केलं लसीकरण

महोत्सवादरम्यान तब्बल २ हजार७०० नागरिकांनी केलं लसीकरण

Related Story

- Advertisement -

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज कळवा परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा “महालसमहोत्सव’’ आयोजित करण्यात आला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंद व महापौर नरेश गणपत म्हस्के. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. सध्यस्थितीत कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असून ठाणे महापालिकेच्यावतीने या लसमहोत्सवाचे शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -