Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ एकनाथ शिंदेंच्या धडाक्यानं बदलतोय ठाण्याच्या क्रिकेटचा चेहरामोहरा

एकनाथ शिंदेंच्या धडाक्यानं बदलतोय ठाण्याच्या क्रिकेटचा चेहरामोहरा

Related Story

- Advertisement -

आयपीएलच्या निमित्ताने ठाणे आणि नवी मुंबईतील क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कामांचा धडाका सुरू केलाय. यंदा आयपीएलची प्रॅक्टिस होणाऱ्या ठाण्यात पुढच्या वर्षी प्रत्यक्ष आयपीएलच्या फीवर तापला तर त्याचं सारं श्रेय हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जाईल मात्र त्यासाठी त्यांना सकारात्मक अधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी मदत करण्याची गरज आहे.

- Advertisement -