- Advertisement -
नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे केवळ सही करण्यापुरते मंत्री राहिले आहेत. त्यांनी भाजपमध्ये यावं अशी खुली ऑफर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. यावर मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यामध्ये तथ्य नाही. माझ्या विभागात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे असं म्हणण चुकीचे आहे. तसेच विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
- Advertisement -