घरव्हिडिओभूषण देसाई शिंदे गटात का गेले?, एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

भूषण देसाई शिंदे गटात का गेले?, एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. परंतु भूषण देसाई यांनी शिंदे गटात कशासाठी प्रवेश केला, यासंदर्भातील मोठा खुलासा आमदार एकनाथ खडसे यांनी सभागृहात करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

- Advertisement -