घरव्हिडिओमुलांची विक्री की वेठबिगारी?, सरकारने उत्तर द्यावं

मुलांची विक्री की वेठबिगारी?, सरकारने उत्तर द्यावं

Related Story

- Advertisement -

आदिवासी भागांत होणाऱ्या मुलांच्या विक्रीचा मुद्दा आज, शुक्रवारी सभागृहात गाजला. विरोधकांनी यावर आपलं परखड मत मांडलं. तसेच मुलांची विक्री की वेठबिगारी? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित करत राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

- Advertisement -