Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खडसेंसह अनिल परब सत्ताधाऱ्यांवर पडले तुटून

खडसेंसह अनिल परब सत्ताधाऱ्यांवर पडले तुटून

Related Story

- Advertisement -

अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. परंतु यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दोन्ही नेते सभागृहात उपस्थित असणं महत्त्वाचं असतं. परंतु अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करत असताना सत्ताधारी पक्षाचे नेते सभागृहात गैरहजर होते. त्यामुळे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह अनिल परब हे सत्ताधारी पक्षावर तुटून पडले. यावेळी विरोधकांनी सभागृहात एकच गदारोळ केला.

- Advertisement -