Sunday, March 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंना टोला, पाहा काय म्हणाले?

चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंना टोला, पाहा काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

सध्या राजकारणात एकनाथ खडसे विरुद्ध आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाद पाहायला मिळतोय. एकनाथ खडसे हे 30 वर्षांत काही करू शकले नाहीत, तर येणाऱ्या दिवसांत काय करणार, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना लगावला.

- Advertisement -