घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी, खडसे आणि पाटलांमध्ये काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी, खडसे आणि पाटलांमध्ये काय घडलं?

Related Story

- Advertisement -

लक्षवेधीवेळी मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावं असं मत आमदार एकनाथ खडसे यांचं होतं. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात गैरहजेरी पाहायला मिळाली. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. मात्र, 2 तास आम्ही कामकाज सोडून बसलो आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार गुलाबराव पाटील यांनी देत खडसेंवर हल्लाबोल केला.

- Advertisement -