Monday, December 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना भविष्याची चिंता? सर्व चर्चांवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांना भविष्याची चिंता? सर्व चर्चांवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील बैठका अचानक रद्द करून बुधवारी (दि. २३) शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला आले; शिवाय त्यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरात शंकराची पूजा केली. महत्त्वाचे म्हणजे मिरगाव हे ज्योतिषी कॅप्टन खरात यांच्यासाठी प्रसिद्ध असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून ज्योतिष बघितल्याची चर्चा आहे.

- Advertisement -