घरव्हिडिओआमदारानंतर खासदारही गेले मात्र या खासदाराने शिवसेनेची साथ सोडली नाही

आमदारानंतर खासदारही गेले मात्र या खासदाराने शिवसेनेची साथ सोडली नाही

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट शिंदे गटात सामील झाला यानंतर खासदारही शिंदेगटाकडे वळाले मात्र आणखी काही खासदार आपल्याकडे वळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी परभणीच्या खासदाराला फोन केला मात्र त्यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला

- Advertisement -