घरव्हिडिओमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भर सभेत केलं मिश्कील वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भर सभेत केलं मिश्कील वक्तव्य

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभरामध्ये केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला, यासह ‘फडणवीस उपमुख्यमंत्री, गृहमंत्री और मेरी भी थोडी चलती है; असं मिश्कील वक्तव्य केल्यानंतर एकच हशा पिकला.

- Advertisement -