घरव्हिडिओबांगरांच्या आक्रमकतेमुळे खबरदारी घेत शिंदेंनी दिला शांततेचा सल्ला

बांगरांच्या आक्रमकतेमुळे खबरदारी घेत शिंदेंनी दिला शांततेचा सल्ला

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते, तेव्हा शिंदे फडणवीस सरकारचे आमदार घोषणाबाजी करत होते, यावेळी आमदार संतोष बांगरसुद्धा जोशात घोषणाबाजी करत होते. मात्र संतोष बांगर यांच्यामुळे काही गडबड होऊ नये, यासाठी खबरदारी घेत शिंदेंनी बांगरांना शांत राहण्याचा सल्ला दिला.

- Advertisement -