घरव्हिडिओकांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सभागृह आक्रमक

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सभागृह आक्रमक

Related Story

- Advertisement -

राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, सोमवारी विधानसभेत केली. मात्र, शेतकऱ्यांना आणखी वाढीव अनुदान देण्यात यावं असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली.

- Advertisement -