घरव्हिडिओगोळीबार मैदानात मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेची तयारी सुरू

गोळीबार मैदानात मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेची तयारी सुरू

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेसाठी बॅनरबाजीसह भव्य स्टेज तयार करण्यात आल आहे.

- Advertisement -