घरव्हिडिओएकनाथ शिंदेंनी लगावला अजित पवारांना टोला

एकनाथ शिंदेंनी लगावला अजित पवारांना टोला

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. तसेच विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे देखील खोडून काढले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांविरोधात जोरदार टोलेबाजी केली.

- Advertisement -