- Advertisement -
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या मुलाच्या वयाच्याच लोकांना टार्गेट करत आहेत, सोडून द्या, असं वक्तव्य अजित पवारांनी केला आहे.
- Advertisement -