Saturday, May 27, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे - एकनाथ शिंदे

मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे – एकनाथ शिंदे

Related Story

- Advertisement -

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -