Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पणजोबा ते नातू... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापूजेचा रचला इतिहास

पणजोबा ते नातू… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापूजेचा रचला इतिहास

Related Story

- Advertisement -

नुकतंच आषाढी एकादशीचा महा सोहळा पार पडला. यानिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाला तो म्हणजे राज्याचे नव निर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना. यावेळी एकनाथ शिंदे कुटुंबांच्या चारही पिढ्यांच्या उपस्थितीत पांडुरंगाची महापूजा पार पडली

- Advertisement -