Sunday, August 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यातील जिल्हाधिकारी प्रशासन यंत्रणेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

राज्यातील जिल्हाधिकारी प्रशासन यंत्रणेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये जोरदार पावसाची बॅटींग सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुंबईतही सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकटाला तोंड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घ्यावा असे आदेश दिले आहेत. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

- Advertisement -