घर व्हिडिओ राऊत आणि शिंदेंमध्ये रंगला सामना

राऊत आणि शिंदेंमध्ये रंगला सामना

Related Story

- Advertisement -

मराठवाड्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार संजय राऊतांची आठवण काढली. यावरून आता टीका-टीप्पणीचं राजकारण सुरू आहे. यावर खासदार संजय राऊतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय

- Advertisement -