Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी

कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी

Related Story

- Advertisement -

30 जून 2022 ला शिंदे-फडणवीसांचां शपथविधी पार पडला, यासह 9 ऑगस्ट रोजी शिंदेंच्या 9 तर भाजपाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने अनेक आमदार नाराज झाले, यावर लवकरच मंत्रिंडळ विस्तार होईल असं शिंदे-फडणवीसांकडून आश्वासन दिलं जातं होतं. दरम्यान, ऑगस्टपासून ते आतापर्यंत म्हणजेच जवळपास 9 महिन्यांचा कालावधी उलटला परंतू मंत्रिमंडळ विस्तार काही झालेला नाही, गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले मंत्रिमंडळ विस्ताराचा तिसरा टप्पा मार्गी लावण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागणार आहे.

- Advertisement -