घर व्हिडिओ सरनाईकांच्या नेतृत्वात नगरसेवक शिंदे गटात जाणार

सरनाईकांच्या नेतृत्वात नगरसेवक शिंदे गटात जाणार

Related Story

- Advertisement -

आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे विद्यमान १८ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते धनेश पाटील यांच्यासह १८ विद्यमान नगरसेवकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागत करतील. सरनाईक यांच्यासोबत एकूण १८ नगरसेवक हॉटेल लिला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

- Advertisement -