Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊत- ठाकरेंना धोबीपछाड,पहा अनकट भाषण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊत- ठाकरेंना धोबीपछाड,पहा अनकट भाषण

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये शिंदे – फडणवीस नवनिर्वाचित सरकार स्थापन झालंय. 164 सदस्यांचा पाठिंबा मिळवत शिंदे-फडणवीसांनी मविआला विधानसभेत धोबीपछाड दिला. यावेळी अभिनंदन प्रस्तावावर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना तसेच संजय राऊतांवर जोरदार टीका करत हिंदुत्वाच्या मुद्यावर भाष्य केलंय. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील भरभरुन कौतुक केलं.

- Advertisement -