Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवी मुंबईतील 32 माजी नगरसेवकांनी दिला मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

नवी मुंबईतील 32 माजी नगरसेवकांनी दिला मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याने नवी मुंबईतील 32 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या सर्व नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत त्यांनी सांगितले की, जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांची कार्यशैली सर्वांना आकर्षित करत आहे.या वेळी उपनेते विजय नाहटा यांच्या सह काही नेते ही उपस्थित होते.

- Advertisement -