Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मंत्रिपदावरून शिंदेगटामध्ये नाराजीचे वातावरण, केसरकर काय म्हणाले?

मंत्रिपदावरून शिंदेगटामध्ये नाराजीचे वातावरण, केसरकर काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झालंय. दरम्यान अद्याप सर्व आमदारांचे खातेवाटप व्हायचं असून आता मलाईदार खाती कोणाच्या वाट्याला येतात याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील बंडखोर आमदारांमध्ये खाते वाटपावरुन नाराजीचे सुरू उमटल्याची माहिती समोर येतेय या सर्व घडामोडींवर बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -