Friday, October 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजीचे वारे

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजीचे वारे

Related Story

- Advertisement -

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 आमदारांनी पदाची व गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान शिंदे गटातील अनेक आमदार तसचे अपक्ष यांना संधी न मिळाल्याने पुढील कॅबिनेट विस्तारावेळी संधी मिळणार का, याची वाट ते पाहत आहेत. मात्र या मुद्यावरुन विरोधकांनी टीकास्त्र डागलंय तर दुसरीकेड शिंदे गटात नाराजीचे वारे वाहत असल्याचे दिसते

- Advertisement -