घरव्हिडिओराष्ट्रपती पदाच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी

राष्ट्रपती पदाच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी

Related Story

- Advertisement -

द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी मूर्मू यांना शुभेच्छा दिल्या तसेच लवकर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत दिले.

- Advertisement -