घरव्हिडिओबाळासाहेबांचा विश्वासू थापावर झालेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

बाळासाहेबांचा विश्वासू थापावर झालेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

Related Story

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सावलीसारखं त्यांच्या सोबत राहिलेल्या थापा शिंदे गटात सामील होताच उद्धव ठाकरे गटात एकच हाहाकार उडाला. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना मातोश्रीचे कुत्रे फिरवणारा अशा शब्दात हिणवल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा निषेध केला.

- Advertisement -