घरव्हिडिओPFIवर घातलेली बंदी योग्य आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

PFIवर घातलेली बंदी योग्य आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Story

- Advertisement -

देशामध्ये PFI या संघटनेवर तब्बल पाच वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलंय तसेच पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिका नाही PFIवर झालेली कारवाई योग्य आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलय. यासह विविध मुद्यावर भाष्य केलंय

- Advertisement -