घरव्हिडिओसरनाईकांचा मतदारसंघ भाजपाच्या माजी आमदाराला?, खरं काय?

सरनाईकांचा मतदारसंघ भाजपाच्या माजी आमदाराला?, खरं काय?

Related Story

- Advertisement -

एका मतदारसंघावरून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तणाव निर्माण झाला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदेमध्ये सर्वकाही ठिक असल्याचं सांगितलं आहे. नेमकं काय घडलं?, जाणून घेऊयात.

- Advertisement -