घरव्हिडिओसरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याने 100 रुपयांत वस्तू देणार- मुख्यमंत्री शिंदे

सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याने 100 रुपयांत वस्तू देणार- मुख्यमंत्री शिंदे

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याने दिवाळीनिमित्त रेशनकार्डधारकांना तेल, चणाडाळ, साखर फक्त 100 रुपयांत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेतला असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे.

- Advertisement -