घरव्हिडिओलीलाधर डाके एकनाथ शिंदे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

लीलाधर डाके एकनाथ शिंदे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची आज त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. तसेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचे शुभाशीर्वादही घेतले. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे

- Advertisement -