घरव्हिडिओकामाख्या देवीच्या दर्शनासाठी तारीखही ठरली, आमदारांना सूचना

कामाख्या देवीच्या दर्शनासाठी तारीखही ठरली, आमदारांना सूचना

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाला पुन्हा एकदा जाणार आहेत. त्यांच्या या नियोजित गुवाहाटी दौऱ्यासाठी तयारी सुरू करण्यात आली असून, तारीखही निश्चित करण्यात आली आहे. येत्या 21 नोव्हेंबर रोजी ते सर्व आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जातील, अशी माहिती समोर येतेय.

- Advertisement -