Thursday, February 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक शिर्डीच्या साईदर्शनाला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक शिर्डीच्या साईदर्शनाला

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आज शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे‌-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. शिंदे गटातील कार्यकर्ते तसेच आमदार यांच्यासह मुख्यमंत्री कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्यांनी शिर्डीच्या साईनाथ महाराजांचे दर्शन घेतले.

- Advertisement -