घरव्हिडिओकोकण महोत्सवात शिंदेंनी केला फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

कोकण महोत्सवात शिंदेंनी केला फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

Related Story

- Advertisement -

मुंबईमध्ये आयोजित ‘कोकण महोत्सवा’त राज्यातील अनेक प्रमुख मंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. सभेला संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘राज्याचे लाडके मुख्यमंत्री’ असा केल्याने आता राज्याचे मुख्यमंत्री नेमके कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisement -