घरव्हिडिओ'या' आमदारांमध्ये वेड संचारलंय; दरेकरांवर नीलम गोऱ्हे संतापल्या

‘या’ आमदारांमध्ये वेड संचारलंय; दरेकरांवर नीलम गोऱ्हे संतापल्या

Related Story

- Advertisement -

सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना प्रवीण दरेकर यांनी ‘मविआ’वर हल्लाबोल केला. त्यावेळी बोलत असताना दरेकरांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेतले. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या प्रवीण दरेकरांवर संतापल्या. त्यावेळी नीलम गोऱ्हेंनी “तुमची सभागृहात दादागिरी चालणार नाही”, असे सांगत दरेकरांवर संताप व्यक्त केला.

- Advertisement -