Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कंपनी कोणती?, प्रोजेक्ट कोणता?, गुंतवणूक किती? जाणू घ्या डिटेल्स

कंपनी कोणती?, प्रोजेक्ट कोणता?, गुंतवणूक किती? जाणू घ्या डिटेल्स

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात जात आहेत, अशी टीका मविआकडून केली जातेय, यावरून प्रचंड राजकारणही रंगलं. मात्र आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसला जाऊन थेट १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार सही करून राज्यात आर्थिक गुंतवणूक आणली आहे. यामुळे सध्या चर्चा आहे शिंदेंच्या दावोस दौऱ्याची शिंदेंनी गुंतवणूक आणली खरी, मात्र नेमकं या गुंतवणुकीच्या माध्यमातून कोणते प्रकल्प राज्यात येणार?, रोजगार निर्मिती किती होणार? जाणून घेऊयात व्हिडीओमधून……..

- Advertisement -