घरव्हिडिओबाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे-वंचित एकत्र

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे-वंचित एकत्र

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीसंदर्भात भाष्य केलं.

- Advertisement -