Tuesday, March 21, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, शिंदे घेणार महत्वाचे निर्णय

शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, शिंदे घेणार महत्वाचे निर्णय

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती आल्याने शिंदेंच्या गटाचं राजकीय वजन अधिकच वाढलंय. या संपूर्ण घडामोडीनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडणार आहे. यामुळे नाव आणि चिन्ह मिळाल्याने शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisement -