घर व्हिडिओ MPSC परीक्षा आणि मुख्यमंत्र्यांचे पत्र निवडणूक आयोगाला, नेमका घोळ काय?

MPSC परीक्षा आणि मुख्यमंत्र्यांचे पत्र निवडणूक आयोगाला, नेमका घोळ काय?

Related Story

- Advertisement -

राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘निवडणूक आयोगाला’ यासंदर्भात पत्र लिहलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र स्पर्धा परीक्षेसंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र का, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला. यावरून मुख्यमंत्री शिंदे प्रचंड ट्रोल झाले. मात्र चूक लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे

- Advertisement -